അർത്ഥം : बायकोच्या तंत्राने अथवा विचाराने चालणारा किंवा बायको सांगेल तसाच वागणारा.
ഉദാഹരണം :
श्यामली आपल्या बाईलबुद्ध्या मुलाला सारखी रागवत असते.
പര്യായപദങ്ങൾ : बाईलबांध्या, बाईलबुद्ध्या
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अपनी पत्नी का भक्त या अपनी पत्नी की कही बातों का ही अनुसरण करनेवाला।
श्यामली अपने ज़नमुरीद बेटे को हमेशा कोसती थी।