അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : नाना प्रकारची सोंगे घेऊन उपजीविका करणारा.
ഉദാഹരണം : आज आमच्याकडे पोस्टमॅनचे सोंग घेऊन एक बहुरूपी आला होता.
പര്യായപദങ്ങൾ : बहूरूप्या, भैरुपी, भोरपी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
वह जो तरह-तरह के रूप धारणकर लोगों को चकित करता हो।
Someone who (fraudulently) assumes the appearance of another.
അർത്ഥം : नकला,नाटक तमाशा,पशुपक्ष्यांच्या शब्दांचे अनुकरण इत्यादी करून चरितार्थ चालवणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം : रात्री गावात भांडाच्या नकला आहेत
പര്യായപദങ്ങൾ : भांड, विदूषक
हास्यपूर्ण अभिनय द्वारा सबको हँसानेवाला व्यक्ति।
A person who enjoys telling or playing jokes.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക