അർത്ഥം : एखादा वर्ग किंवा समूहातील समान विचारधारा असलेले अर्ध्याहून अधिक लोक.
ഉദാഹരണം :
बहुमताच्या विचाराने हा निर्णय घेतला गेला आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखादा वर्ग किंवा समूहातील अर्ध्याहून अधिक लोकांचे मत.
ഉദാഹരണം :
ह्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :