അർത്ഥം : उत्कर्षाचा काळ.
ഉദാഹരണം :
वसंतऋतूत फुलाफळांचा बहर असतो
അർത്ഥം : एखाद्या गोष्टीतील वैपुल्याचा काळ.
ഉദാഹരണം :
गुलमोहोराचा बहर खूप मोहक दिसत होता.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Pleasantness resulting from agreeable conditions.
A well trained staff saw to the agreeableness of our accommodations.അർത്ഥം : विकसित होण्याची अवस्था वा उत्कर्षाची पूर्णता.
ഉദാഹരണം :
सध्या गुलमोहोराला बहर आला आहे.
പര്യായപദങ്ങൾ : उमलणे, जोम, तजेला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A process in which something passes by degrees to a different stage (especially a more advanced or mature stage).
The development of his ideas took many years.