അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : एखाद्या वस्तू इत्यादिमध्ये दुसरी वस्तू लावणे.
ഉദാഹരണം : सोनाराने सोन्याच्या अंगठीत हिरा जडवला.
പര്യായപദങ്ങൾ : जडवणे, जडविणे, बसविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
किसी वस्तु आदि में किसी वस्तु आदि को बैठाना।
Fix in a border.
അർത്ഥം : बसेल असे करणे.
ഉദാഹരണം : त्याने बाळाळा खुर्चीवर बसवले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
किसी को बैठने में प्रवृत्त करना।
അർത്ഥം : एखाद्या वाहनावर बसेल असे करणे.
ഉദാഹരണം : त्याने मुलाला घोड्यावर बसवले.
പര്യായപദങ്ങൾ : आरूढ करणे, बसविणे
किसी वाहन के ऊपर बैठने में प्रवृत्त करना।
അർത്ഥം : व्यवस्थित जोडणे.
ഉദാഹരണം : गवंड्याने फर्शीवर लादी बसवली.
പര്യായപദങ്ങൾ : बसविणे
अच्छी तरह से स्थिर करना।
അർത്ഥം : एखाद्या पदावर नियुक्त करणे.
ഉദാഹരണം : चाणक्याने चंद्रगुप्ताला तक्षशिलेच्या सिंहासनावर बसविले.
किसी पद पर नियत करना।
Place ceremoniously or formally in an office or position.
അർത്ഥം : बसविण्याचे काम दुसर्याकडून करविणे.
ഉദാഹരണം : आजोबांनी रडणार्या मुलाला घोड्यावर बसविले.
बैठाने का काम दूसरे से करवाना।
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക