അർത്ഥം : बसच्या मार्गातील प्रवाशांचे चढण्याचे आणि उतरण्याचे स्थान जिथे बस थोडा वेळ थांबते.
ഉദാഹരണം :
ह्या बसथांब्यावर खूप गर्दी असते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A place on a bus route where buses stop to discharge and take on passengers.
bus stop