പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള बसणे എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

बसणे   क्रियापद

൧. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

അർത്ഥം : ढुंगण, गुडघा, घोटा इत्यादींच्यावर टेकणे.

ഉദാഹരണം : मुख्यअतिथीचे स्वागत झाल्यावर सर्व मंडळी आपआपल्या जागेवर बसली

പര്യായപദങ്ങൾ : आसन ग्रहण करणे, विराजमान होणे, स्थानापन्न होणे

൨. क्रियापद / क्रियावाचक

അർത്ഥം : नरम,भुसभुशीत जमिनीत इमारत पाया इत्यादी खाली जाणे.

ഉദാഹരണം : पावसामुळे आवाराची भिंत खचली.

പര്യായപദങ്ങൾ : खचणे, धसणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

नीचे की ओर धीरे-धीरे बैठना या जाना।

बरसात में मिट्टी की दीवाल धँस गई।
धँसकना, धँसना, धसकना, बैठना

Go under.

The raft sank and its occupants drowned.
go down, go under, settle, sink
൩. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : एखाद्या स्थितीत स्थिरावणे.

ഉദാഹരണം : ही लादी चांगली बसली.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

(अच्छी तरह से) स्थिर होना या एक स्थिति में होना।

टाइल अब फर्श पर बैठ गया है।
जमना, बैठना

Settle into a position, usually on a surface or ground.

Dust settled on the roofs.
settle, settle down
൪. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : कपडा, दागिना इत्यादी अंगात जाणे.

ഉദാഹരണം : हा सदरा मला व्यवस्थित होतो.

പര്യായപദങ്ങൾ : होणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

कपड़ा, गहना आदि का शरीर पर ठीक तरह से बैठना।

इतनी छोटी कमीज़ मुझे नहीं आएगी।
आना, ठीक आना, ठीक होना, फिट आना, फिट होना, सधना, होना

Conform to some shape or size.

How does this shirt fit?.
fit
൫. क्रियापद / क्रियावाचक / नाशवाचक

അർത്ഥം : फुगीर भाग दाब पडून सपाट होणे वा आत जाणे.

ഉദാഹരണം : तुझ्या मोटारीचा पत्रा कसा काय चेपला?

പര്യായപദങ്ങൾ : चेपणे, दबणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

फूले या उभरे हुए तल का दबना।

बक्से पर बैठते ही वह पिचक गया।
दबकना, पचकना, पिचकना, बैठना
൬. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

അർത്ഥം : एकच गोष्ट पुन्हपुन्हा करून त्या गोष्टीचा सराव होणे.

ഉദാഹരണം : वडलांबरोबर काम करून करून माझा हात बसला आहे.
वडिलांबरोबर काम करून करून माझा आता कामात जम बसला आहे.

പര്യായപദങ്ങൾ : जम बसणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

बार-बार करके हाथ को किसी कार्य में अभ्यस्त करना।

पिता के साथ काम कर-करके उसने अपना हाथ भी बैठा लिया है।
अभ्यस्त करना, जमाना, बिठाना, बैठाना

बसणे   नाम

൧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

അർത്ഥം : भेटण्याच्या उद्देशाने एखाद्याच्या घरी जाण्याची क्रिया.

ഉദാഹരണം : लोकांकडे बसण्यातच पूर्ण दिवस गेला.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

मिलने के उद्देश्य से किसी के घर जाने की क्रिया।

लोगों के घर बैठने में ही पूरा दिन बित गया।
बैठना

The act of going to see some person or place or thing for a short time.

He dropped by for a visit.
visit
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।