അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : एखादे काम वा क्रिया ज्याद्वारे शक्य होते तो पदार्थाच्या ठिकाणी असलेला गुणधर्म.
ഉദാഹരണം : आपण आपली क्षमता ओळखली पाहिजे.
പര്യായപദങ്ങൾ : कुवत, क्षमता, मगदूर, शक्ती, सामर्थ्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
कोई ऐसा तत्व जो कोई कार्य करता, कराता या क्रियात्मक रूप में अपना प्रभाव दिखलाता हो।
The property of being physically or mentally strong.
അർത്ഥം : राज्य किंवा शासनाचा सशस्त्र सैनिक इत्यादींचा वर्ग किंवा गट ज्याच्या मदतीने युद्ध, रक्षा, शांती स्थापना इत्यादी कामे केली जातात.
ഉദാഹരണം : आपल्या राज्याचे पोलीस बळ सशक्त आहे.
राज्य या शासन के सशस्त्र सैनिकों आदि का वर्ग जिसकी सहायता से युद्ध, रक्षा, शांतिस्थापना आदि कार्य होते हैं।
Group of people willing to obey orders.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക