അർത്ഥം : एखादी वस्तू तयार करण्यासाठी साच्यात तिची सामग्री टाकून ती घडविणे.
ഉദാഹരണം :
कारागिर चीनीमातीची खेळणी तयार करत होता.
പര്യായപദങ്ങൾ : घडवणे, घडविणे, बनवणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कोई चीज़ बनाने के लिए उसकी सामग्री साँचे में डालकर उसको तैयार करना।
कारीगर चीनीमिट्टी के खिलौने ढाल रहा है।അർത്ഥം : निवासाची निर्मीती करणे.
ഉദാഹരണം :
त्याने खूप कष्ट करून ह्या शहरात एक घर बांधले.
പര്യായപദങ്ങൾ : निर्माण करणे, निर्मिती करणे, बनवणे, बांधणे
അർത്ഥം : अस्तित्वात आणणे.
ഉദാഹരണം :
कुंभार मडके बनवितो.
പര്യായപദങ്ങൾ : निर्माण करणे, बनवणे, रचणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अस्तित्व में लाना।
कुम्हार घड़े बनाता है।അർത്ഥം : एखाद्या धातूला आकार देणे किंवा उपयुक्त बनविणे.
ഉദാഹരണം :
तो लोखंडापासून एक विशेष उपकरण बनवित आहे.
പര്യായപദങ്ങൾ : बनवणे
അർത്ഥം : एखाद्यास निश्चित गुण किंवा लक्षणांनी युक्त करणे.
ഉദാഹരണം :
मला मूर्ख नको बनवूस.
त्याने ह्या छोट्याशा गोष्टीला फार मोठा मुद्दा बनविला.
പര്യായപദങ്ങൾ : बनवणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :