അർത്ഥം : एखाद्याला मूर्ख बनवणे.
ഉദാഹരണം :
त्याने बघताबघता माझा मामा केला
പര്യായപദങ്ങൾ : मामा करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी को इस प्रकार मूर्ख या उपहास्यास्पद ठहराना कि वह तुरंत न समझ सके।
आज आनंद ने राहुल को खूब उल्लू बनाया।അർത്ഥം : एखाद्या धातूला आकार देणे किंवा उपयुक्त बनविणे.
ഉദാഹരണം :
तो लोखंडापासून एक विशेष उपकरण बनवित आहे.
പര്യായപദങ്ങൾ : बनविणे
അർത്ഥം : निवासाची निर्मीती करणे.
ഉദാഹരണം :
त्याने खूप कष्ट करून ह्या शहरात एक घर बांधले.
പര്യായപദങ്ങൾ : निर्माण करणे, निर्मिती करणे, बनविणे, बांधणे
അർത്ഥം : एखाद्या आकाराचे दुसर्या आकारात रूपांतर करणे.
ഉദാഹരണം :
जादूगारानी रुमालाला फूल बनवले.
പര്യായപദങ്ങൾ : करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक रूप से दूसरे रूप में लाना।
जादूगर ने रूमाल को फूल बनाया।അർത്ഥം : एखाद्यास निश्चित गुण किंवा लक्षणांनी युक्त करणे.
ഉദാഹരണം :
मला मूर्ख नको बनवूस.
त्याने ह्या छोट्याशा गोष्टीला फार मोठा मुद्दा बनविला.
പര്യായപദങ്ങൾ : बनविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखादा पद, अधिकार देणे.
ഉദാഹരണം :
सर्वानी मिळून त्यांना कोषाध्यक्ष बनवले.
പര്യായപദങ്ങൾ : नेमणे