അർത്ഥം : योग्य स्वरूपात, स्थितीत येणे.
ഉദാഹരണം :
या कारखान्यात पितळेची भांडी बनतात
അർത്ഥം : एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
माझी मुलगी नाटकात राणी लक्ष्मीबाई बनली आहे.
പര്യായപദങ്ങൾ : होणे
അർത്ഥം : एखादे काम, वस्तू इत्यादीसाठी उपयोगी असणे.
ഉദാഹരണം :
सागाच्या लाकडापासून खूर्च्या, टेबल इत्यादी बनतात.