അർത്ഥം : ज्याला मुळीच ऐकू येत नाही वा कमी येते असा.
ഉദാഹരണം :
बहिर्या मुलांसाठी ही नवी शाळा नुकतीच सुरू झाली आहे
പര്യായപദങ്ങൾ : कर्णबधिर, बहिरा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसे सुनाई न देता हो या कम देता हो।
बहरे व्यक्तियों के लिए प्रदीपजी बधिर विद्यालय खोलने की सोच रहे हैं।Lacking or deprived of the sense of hearing wholly or in part.
deafഅർത്ഥം : संवेदना नसलेला.
ഉദാഹരണം :
बराच वेळ बसावे लागल्याने माझा पाय बधिर झाला.
പര്യായപദങ്ങൾ : संवेदनाशून्य, सुन्न
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :