അർത്ഥം : एखाद्या वस्तूच्या रुपात फेरबदल करून नवीन करणे.
ഉദാഹരണം :
दिवाळीच्या आधी त्याने आपल्या घराचे नूतनीकरण केले
പര്യായപദങ്ങൾ : नूतनीकरण करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
फिर से नये रूप में लाना या नया रूप देना।
बाबू मेरे परिचय-पत्र का नवीनीकरण कर रहा है।അർത്ഥം : काही कमी-जास्त करून रूप बदलणे किंवा एक रूप बदलून दुसऱ्या रूपात आणणे.
ഉദാഹരണം :
आधुनिक जीवनशैलीने समाजात खूप परिवर्तन केले आहे.
പര്യായപദങ്ങൾ : परिवर्तन करणे, बदलणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कुछ घटा-बढ़ा कर रूप बदलना या एक रूप से दूसरे रूप में लाना।
आधुनिक जीवन शैली ने समाज में बहुत परिवर्तन किया है।Change the nature, purpose, or function of something.
Convert lead into gold.