അർത്ഥം : ज्याला कीर्ती लाभली आहे असा.
ഉദാഹരണം :
लता मंगेशकर एक प्रसिद्ध गायिका आहे.
പര്യായപദങ്ങൾ : ख्यात, ख्यातनाम, नाणावलेला, नामवंत, नामांकित, नावाजलेला, प्रख्यात, प्रसिद्ध, विख्यात, सुप्रसिद्ध, सुविख्यात
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसे ख्याति या बहुत प्रसिद्धि मिली हो।
लता मङ्गेशकर एक आख्यात गायिका हैं।Widely known and esteemed.
A famous actor.