അർത്ഥം : अधिकाराने एखादे कार्य किंवा गोष्टीसाठी सूचना देणे किंवा सक्तीने सांगणे.
ഉദാഹരണം :
मालकाने नोकरांना बजावले की बैलांना फक्त कोंडा खायला घाल.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अधिकारिक रूप से किसी कार्य या बात के लिए निर्देश देना या ज़ोर देकर कहना।
मालिक ने नौकरों को ताक़ीद की कि बैलों को केवल यह भूसा खिलाया जाय।അർത്ഥം : एखाद्या विशेष पद्धतीने किंवा विशेष प्रभाव वा परिणामकारक काम करणे किंवा प्रभाव टाकणे.
ഉദാഹരണം :
तुमच्या निलंबनात मी कोणतीही भूमिक बजावली नाही.
പര്യായപദങ്ങൾ : निभावणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Act or have an effect in a specified way or with a specific effect or outcome.
This factor played only a minor part in his decision.