പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള बक्षीस എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

बक्षीस   नाम

൧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : एखादे काम यशस्वीपणे केल्यानिमित्त सन्मानपूर्वक दिले जाणारे धन किंवा वस्तू.

ഉദാഹരണം : शालान्त परीक्षेत पहिला आल्याबद्दल रामला पुरस्कार मिळाला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्येक शाळेत पुरस्कारांचे वितरण केले जाते.

പര്യായപദങ്ങൾ : इनाम, पारितोषिक, पुरस्कार


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी काम के लिए सम्मानपूर्वक दिया जाने वाला धन या द्रव्य।

स्वतंत्रता दिवस के अवसर पर हर विद्यालय में पुरस्कारों का वितरण किया जाता है।
इकराम, इक़राम, इनाम, निष्क्रय, पारितोषिक, पुरस्कार

A tangible symbol signifying approval or distinction.

An award for bravery.
accolade, award, honor, honour, laurels
൨. नाम / निर्जीव / वस्तू

അർത്ഥം : एखाद्यावर प्रसन्न किंवा खुश होऊन दिलेली वस्तू किंवा पैसा.

ഉദാഹരണം : राजाने नर्तकीला मागेल ते बक्षीस दिले.
वर्गात पहिला आला म्हणून गुरूजींनी मला एक पेन बक्षीस म्हणून दिले.

പര്യായപദങ്ങൾ : इनाम, पारितोषिक, बक्शीस, बक्षिशी, बक्षिसी, बक्सीस

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।