അർത്ഥം : कमी उंचीची भिंत असलेले आणि पाण्याचा साठा करण्यासाठी लोखंडी दारे बसवलेले धरण.
ഉദാഹരണം :
नदीचे पाणी अडवून कालव्याकडे वळवणे हे बंधार्याचे कार्य असते
അർത്ഥം : शेताच्या काठावरून किंवा बाजूने उंच केलेली वाट.
ഉദാഹരണം :
बांधावरून जाताना तिला साप दिसला
പര്യായപദങ്ങൾ : बांध
അർത്ഥം : नदीचा किंवा ओढ्याचा प्रवाह अडवण्यासाठी वा पाणी साठवण्यासाठी केलेले बांधकाम.
ഉദാഹരണം :
नदीला बांध घालायची गरज आहे.
പര്യായപദങ്ങൾ : बांध
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :