അർത്ഥം : शिक्षा झालेल्या लोकांना ठेवण्याचे ठिकाण.
ഉദാഹരണം :
नेल्सन मंडेला सत्तावीस वर्षे तुरुंगात होते.
പര്യായപദങ്ങൾ : कारा, कारागार, कारागृह, कैद, कैदखाना, जेल, तुरुंग, बंदीखाना, बंदीशाळा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A correctional institution where persons are confined while on trial or for punishment.
prison, prison houseഅർത്ഥം : अपराधाची शिक्षा म्हणून तुरुंगात राहण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
तिळकांनी तुरुंगवासातही गीतारहस्य ह्यासारखा ग्रंथ लिहिला.
പര്യായപദങ്ങൾ : तुरुंगवास, बंदिवास
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A state of being confined (usually for a short time).
His detention was politically motivated.