അർത്ഥം : एखादी व्यक्ती इत्यादीस बळजबरीने आपल्याजवळ किंवा आपल्या ताब्यात ठेवणे.
ഉദാഹരണം :
दहशतवादींनी काही सैनिकांना बंदी बनविले.
പര്യായപദങ്ങൾ : बंदी बनविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी व्यक्ति आदि को जबरदस्ती अपने पास या अपने कब्जे में रखना।
आतंकवादियों ने कुछ सैनिकों को बंधक बना लिया।