പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള बंद करणे എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

बंद करणे   क्रियापद

൧. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

അർത്ഥം : एखादी प्रथा बंद करणे.

ഉദാഹരണം : हुंडा देण्याची प्रथा लवकारात लवकर बंद केली पाहिजे.

പര്യായപദങ്ങൾ : बंद पाडणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

प्रथा आदि का अंत करना।

हमें हमारे समाज से दहेज प्रथा उठाना है।
उठाना, दूर करना, बंद करना, समाप्त करना, हटाना

Put an end to.

Lift a ban.
Raise a siege.
lift, raise
൨. क्रियापद / क्रियावाचक

അർത്ഥം : एखाद्या वस्तू इत्यादीचे द्वार, तोंड इत्यादी झाकले जाईल असे करणे.

ഉദാഹരണം : तो उंदराचे बीळ बुजवत आहे.

പര്യായപദങ്ങൾ : बुजवणे, मिटवणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

द्वार, मुँह आदि पर कुछ रखकर उसे बन्द करना।

वह चूहे का बिल मूँद रहा है।
बंद करना, बन्द करना, मूँदना, मूंदना
൩. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : आतील गोष्ट बाहेर येण्यास व बाहेरील आत जाण्यास वाव नाही असे करणे किंवा ज्याच्या उपयोग केला जाणार नाही असे करणे.

ഉദാഹരണം : वसतिगृहाचे फाटक आठ वाजताच बंद केले जाते.
त्याने आपले संकेतस्थळ बंद केले.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

ऐसी स्थिति में करना जिससे कोई वस्तु अंदर से बाहर या बाहर से अंदर न जा सके या जिसका उपयोग न किया जा सके।

छात्रावास का मुख्य द्वार आठ बजे ही बंद किया जाता है।
बंद करना, बन्द करना, ब्लाक कर देना, ब्लाक करना, ब्लॉक कर देना, ब्लॉक करना, लगा देना, लगाना
൪. क्रियापद / क्रियावाचक

അർത്ഥം : उन्मूलन करणे किंवा कायमचे काढून टाकणे.

ഉദാഹരണം : राजा राममोहन यांनी सति प्रथा बंद केली.

പര്യായപദങ്ങൾ : उच्चाटन करणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

उन्मूलन करना या सदा के लिए हटा देना।

राजा राममोहन राय ने सती प्रथा को समाज से मिटा दिया।
मिटाना

Remove from memory or existence.

The Turks erased the Armenians in 1915.
erase, wipe out
൫. क्रियापद / क्रियावाचक

അർത്ഥം : चालू राहणार नाही अशी परिस्थितीत आणणे.

ഉദാഹരണം : घोटाळ्यामुळे ही संस्था बंद केली गेली आहे.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

ऐसी स्थिति में कराना कि जारी न रहे।

घोटाले के कारण इस संस्था को बंद करा दिया गया है।
बंद कराना, बन्द कराना

Cease to operate or cause to cease operating.

The owners decided to move and to close the factory.
My business closes every night at 8 P.M..
Close up the shop.
close, close down, close up, fold, shut down
൬. क्रियापद / क्रियावाचक

അർത്ഥം : वस्तू आतून बाहेर किंवा बाहेरून आत येऊ शकणार नाही किंवा ज्याचा उपयोग केला जाऊ शकत नाही अशी परिस्थितीत आणणे.

ഉദാഹരണം : पोलीसांनी हा रस्ता बंद केला आहे.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

ऐसी स्थिति में कराना जिससे कोई वस्तु अंदर से बाहर या बाहर से अंदर न जा सके या जिसका उपयोग न किया जा सके।

पुलिस ने यह रास्ता बंद करा दिया है।
बंद कराना, बन्द कराना, ब्लाक करा देना, ब्लाक कराना, ब्लॉक करा देना, ब्लॉक कराना

Render unsuitable for passage.

Block the way.
Barricade the streets.
Stop the busy road.
bar, barricade, block, block off, block up, blockade, stop
൭. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : चालू न ठेवणे.

ഉദാഹരണം : त्याने आपले दुकान बंद केले.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जारी न रखना।

उसने अपनी दुकान बंद कर दी।
बंद करना, बन्द करना

Cease to operate or cause to cease operating.

The owners decided to move and to close the factory.
My business closes every night at 8 P.M..
Close up the shop.
close, close down, close up, fold, shut down
൮. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : चार भिंतीच्या आत बंद करून ठेवणे.

ഉദാഹരണം : तो पळून जाऊ नये म्हणून त्याला ह्या खोलीत कोंडले आहे.

പര്യായപദങ്ങൾ : कोंडणे, बंद करून ठेवणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

चार दीवारों के अंदर बंद करके रख देना।

वह भाग न पाए इसलिए उसे इस कमरे में बंद कर रखा है।
बंद करना, बन्द करना
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।