അർത്ഥം : बांधण्याचे साधन.
ഉദാഹരണം :
त्याने पिशवी दोरीने आवळली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A long thin piece of cloth or paper as used for binding or fastening.
He used a piece of tape for a belt.അർത്ഥം : पिशवी धरण्यासाठी पिशवीच्या वरच्या भागात लावलेली कापडाची पट्टी.
ഉദാഹരണം :
जास्त सामान भरल्याने पिशवीचे बंद तुटले.
അർത്ഥം : एखादी वस्तू लपेटणे, बांधणे यासाठीची कपड्याची किंवा प्लॅस्टिकची लांब तुकडा किंवा पट्टी.
ഉദാഹരണം :
फ्रॉकला लावलेले रंगीत आणि चमकदार बंद सुंदर दिसत आहेत.
അർത്ഥം : आतील गोष्ट बाहेर येण्यास व बाहेरील आत जाण्यास वाव नाही अशा स्थितीतील.
ഉദാഹരണം :
मी काल आलो होतो,पण दार बंद पाहून निघून गेलो.
പര്യായപദങ്ങൾ : लावलेले
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :