അർത്ഥം : मुख्यत्त्वे भारताच्या बंगाल त्रिपुरा ह्या राज्यात व बांगलादेशात बोलली जाणारी, बांगला ह्या लिपीत लिहिली जाणारी, एक भाषा.
ഉദാഹരണം :
बांगला ही बांगलादेशाची राष्ट्रभाषा आहे.
പര്യായപദങ്ങൾ : बांगला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : पश्चिम बंगाल रहिवासी.
ഉദാഹരണം :
बंगाल्यांनी येथे वस्ती केली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बंगाल का मूल या स्थानांतरित निवासी जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।
कई बंगाली मेरे अच्छे मित्र हैं।(Hinduism) a member of a people living in Bangladesh and West Bengal (mainly Hindus).
bengaliഅർത്ഥം : एक राग.
ഉദാഹരണം :
बंगाली हा राग ह्यांनी मला अजून शिकवला नाही.
പര്യായപദങ്ങൾ : बंगाली राग
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : बांगला भाषेत असलेला वा बांगला भाषेशी संबंधित असलेला.
ഉദാഹരണം :
बांगला साहित्याच्या इतिहासात रवींद्रनाथांची कामगिरी उल्लेखनीय आहे.
പര്യായപദങ്ങൾ : बांगला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : बंगाल ह्या प्रांताशी संबंधित.
ഉദാഹരണം :
त्याला बंगाली मिठाई आवडते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बंगाल का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
उसे बंगाली मिठाइयाँ बहुत पसंद हैं।അർത്ഥം : बंगाल ह्या प्रांतात राहणारा.
ഉദാഹരണം :
ह्या इमारतीत तीन बंगाली कुटुंब राहतात.