അർത്ഥം : जीवनसत्त्वाचा एके प्रकार.
ഉദാഹരണം :
ब हा जीवनसत्त्व पेशीमधील ऊर्जानिर्मीतीत कार्यरत असते.
പര്യായപദങ്ങൾ : ब-जीवनसत्त्व
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जल में घुलनशील विटामिनों का एक वर्ग।
विटामिन बी की कमी से ओंठ फट जाते हैं।Originally thought to be a single vitamin but now separated into several B vitamins.
b, b complex, b vitamin, b-complex vitamin, vitamin b, vitamin b complexഅർത്ഥം : हिंदी वर्णमालेतील (मराठीतीलदेखील) तेविसावे आणि प वर्गातील तिसरे व्यंजन.
ഉദാഹരണം :
ब हे ओष्ठ्य वर्ण आहे.
പര്യായപദങ്ങൾ : ब अक्षर, ब व्यंजन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
हिंदी वर्णमाला का तेईसवाँ और पवर्ग का तीसरा व्यंजन अक्षर।
ब ओष्ठ्य वर्ण है।A letter of the alphabet standing for a spoken consonant.
consonant