അർത്ഥം : चूक दर्शवण्यासाठी वापरण्यात येणारे चिन्ह.
ഉദാഹരണം :
शिक्षकाने चुकीच्या उत्तरांपुढे चूकची खूण केली
പര്യായപദങ്ങൾ : चूकचिन्ह, चूकची खूण
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह चिह्न जो गलत का सूचक हो।
जो वाक्य सही न हो उसके आगे गलत चिह्न लगाओ।A mark indicating that something has been noted or completed etc..
As he called the role he put a check mark by each student's name.അർത്ഥം : एकमेकांना मधोमध छेदणार्या दोन तिरक्या रेघांनी बनलेली आकृती.
ഉദാഹരണം :
मजकूर खोडला आहे हे दर्शवण्यासाठी त्यावर फुली मारतात.
പര്യായപദങ്ങൾ : चौफुली
അർത്ഥം : नाकात किंवा कानात घालण्याचा एक दागिना.
ഉദാഹരണം :
वहिनीची नाकातली फुली खूप छान दिसतेय.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :