അർത്ഥം : संच वा समूहातील वेगळा काढलेला एक.
ഉദാഹരണം :
मराठी विश्वकोशाचे सुटे खंडही मिळू शकतात
പര്യായപദങ്ങൾ : सुटा
അർത്ഥം : काही काही ठिकाणावर होणारा किंवा घडणारा.
ഉദാഹരണം :
किरकोळ घटना वगळता संप यशस्वी राहिला.
പര്യായപദങ്ങൾ : किरकोळ, लहान-सहान
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कहीं-कहीं पर होने वाला।
छुटपुट घटनाओं को छोड़कर बंद सफल रहा।Recurring in scattered and irregular or unpredictable instances.
A city subjected to sporadic bombing raids.അർത്ഥം : सामान्य आणि छोटा असलेला.
ഉദാഹരണം :
तो बारीक-सारीक काम करून आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करतो.
പര്യായപദങ്ങൾ : किरकोळ, छोटा-मोठा, बारीक-सारीक, लहान-मोठा, सटरफटर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Of minor importance.
A nickel-and-dime operation run out of a single rented room.