അർത്ഥം : एखाद्या ठिकाणी इकडेतिकडे जाणे.
ഉദാഹരണം :
आम्ही गोवा देखील फिरलो.
പര്യായപദങ്ങൾ : भटकणे, भ्रमण करणे, हिंडणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी स्थान पर घूमना-फिरना।
हमने गोवा भी घूमा है।അർത്ഥം : एखाद्या वस्तूचे आपली जागा न बदलता किंवा आपल्या आसाभोवती मंडलाकार चालणे.
ഉദാഹരണം :
पृथ्वी आपल्या आसाभोवती फिरते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी वस्तु का बिना स्थान बदले या अपनी ही धुरी पर चक्कर खाना।
पृथ्वी अपनी धुरी पर घूमती है।Revolve quickly and repeatedly around one's own axis.
The dervishes whirl around and around without getting dizzy.അർത്ഥം : व्यायाम करण्याच्या वा हवा खाण्याच्या हेतूने चालणे.
ഉദാഹരണം :
तो बागेत फिरायला गेला आहे.
പര്യായപദങ്ങൾ : फिरावयास जाणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जी बहलाने या व्यायाम, वायु सेवन, स्वास्थ्य सुधार आदि के लिए चलना-फिरना।
वह बाग में टहल रहा है।അർത്ഥം : बोलल्याप्रमाणे न वागणे वा दिलेले वचन मोडणे.
ഉദാഹരണം :
त्याने आपले वचन मोडले.
പര്യായപദങ്ങൾ : पलटणे, बदलणे, वचन मोडणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Make a retreat from an earlier commitment or activity.
We'll have to crawfish out from meeting with him.അർത്ഥം : एखादी गोष्ट शोधण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी इकडे-तिकडे जाणे.
ഉദാഹരണം :
श्याम नोकरीच्या शोधात वणवण भटकत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : भटकणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कुछ ढूँढ़ने के लिए व्यर्थ इधर-उधर घूमते फिरना।
नौकरी की तलाश में श्याम भटक रहा है।Move about aimlessly or without any destination, often in search of food or employment.
The gypsies roamed the woods.അർത്ഥം : उगीचच किंवा व्यर्थ इकडे-तिकडे फिरत राहणे.
ഉദാഹരണം :
कामातून वेळ मिळाल्यावर मी बाजारातून हिंडत होते.
പര്യായപദങ്ങൾ : भटकणे, भटक्या मारणे, हिंडणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : आपल्या स्थानावरून आजूबाजूला जाण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
रात्री आकाश निरभ्र असल्याने चांदण्याचे विचलन सहज दिसू शकते.
പര്യായപദങ്ങൾ : विचलन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The act of moving away in different direction from a common point.
An angle is formed by the divergence of two straight lines.