അർത്ഥം : एखाद्या गोष्टीविषयीचे अत्याधिक आकर्षण असलेला.
ഉദാഹരണം :
मेनकेवर आसक्त झालेल्या विश्वामित्राची तपश्चर्या भंगली
പര്യായപദങ്ങൾ : अनुरक्त, अनुरत, अनुरागी, आकृष्ट, आशक, आसक्त, मोहित, लट्टू, लुब्ध, लोलुप
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Compulsively or physiologically dependent on something habit-forming.
She is addicted to chocolate.