അർത്ഥം : ज्यात साखर, मीठ, तिखट असे काहीही घातलेले नाही किंवा कमी घातलेले आहे असा.
ഉദാഹരണം :
मला फिका चहा प्यायला आवडतो.
പര്യായപദങ്ങൾ : पांचट, फिक्कट, सपक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Lacking taste or flavor or tang.
A bland diet.അർത്ഥം : साखर किंवा मीठ जेवढ्या प्रमाणात असले पाहिजे तेवढ्या प्रमाणात न टाकलेला.
ഉദാഹരണം :
मला अळणी भाजी आवडत नाही.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
शक्कर, नमक या मिर्च आदि की जितनी मात्रा होनी चाहिए उससे कम डला या डाला हुआ।
मुझे फ़ीकी सब्ज़ी बिल्कुल अच्छी नहीं लगती।Lacking taste or flavor or tang.
A bland diet.അർത്ഥം : प्रभाव नसणारा.
ഉദാഹരണം :
मोठमोठे पदाधिकारी कालांतराने प्रभावहीन होतात.
പര്യായപദങ്ങൾ : निष्प्रभ, प्रभावशून्य, प्रभावहीन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Lacking in power or forcefulness.
An ineffectual ruler.