അർത്ഥം : व्यक्तीचे वा वस्तुचे तेज कमी होणे.
ഉദാഹരണം :
ती बातमी ऐकली आणि त्याचा चेहरा उतरला.
പര്യായപദങ്ങൾ : उतरणे, कोमजणे, कोमेजणे, निस्तेज होणे, फिकट होणे, म्लान होणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कांति का मलिन पड़ना।
बुरी ख़बर सुन कर उसका चेहरा मुरझा गया।