അർത്ഥം : नांगराला बसवलेले लोखंडी पाते.
ഉദാഹരണം :
शिवाजी महाराजांनी सोन्याचा फाळ लावलेल्या नांगराने पुण्याची जमीन नांगरली.
പര്യായപദങ്ങൾ : फळा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : शरीराच्या आत राहिलेला बाणाचा तो भाग.
ഉദാഹരണം :
पशुचिकित्सकाने शस्त्रक्रिया करून हरणाच्या पोटातून फाळ काढला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बाण का फल जो टूटकर शरीर के भीतर ही रह गया हो।
पशु-चिकित्सक ने शल्यक्रिया द्वारा हिरण के पेट से नटसाल को निकाला।അർത്ഥം : बाण वा भाला आदींच्या पुढचा तीक्ष्ण व धारदार भाग.
ഉദാഹരണം :
बाणाची पात वाघाच्या शरीरात रुतून बसली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :