അർത്ഥം : कापड ,कागद इत्यादी वस्तूंना चीर पडणे किंवा त्यांचे दोन वा अधिक भाग होणे.
ഉദാഹരണം :
खिळ्यात अडकून काकूंची साडी फाटली
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी पोली वस्तु में इस प्रकार दरार पड़ जाना जिससे उसके अंदर तक दिखाई देने लगे।
उसका झोला फट गया और सारा समान रास्ते में बिखर गया।അർത്ഥം : दूध, आमटी इत्यादी द्रव पदार्थ खराब होणे.
ഉദാഹരണം :
खूप उकाड्यामुळे आमच्याकडील दूध नासले
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
दूध, खून जैसे गाढ़े द्रव पदार्थ में ऐसा विकार होना जिससे उसका सार भाग अलग और पानी अलग हो जाय।
गर्मी के दिनों में दूध अक्सर फटता है।അർത്ഥം : (लाक्षणिक)मन किंवा हृदयावर असा आघात बसणे की पूर्वीसारखी सामान्य अवस्था न राहणे.
ഉദാഹരണം :
भावाच्या दुर्व्यवहाराने माझे काळीज फाटले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
लाक्षणिक रूप में, मन या हृदय पर ऐसा आघात लगना कि उसकी पहले वाली साधारण अवस्था न रह जाय।
भाई के दुर्व्यवहार से चित्त फट गया।അർത്ഥം : एखादी वस्तू किंवा गोष्टीचे आपल्या सामान्य अवस्थेत न राहता विकृत अवस्थेत येणे किंवा विकृत होणे.
ഉദാഹരണം :
ओरडून ओरडू माझा आवाज फाटून गेला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी चीज या बात का अपनी साधारण अवस्था में न रहकर विकृत अवस्था में आना या होना।
चिल्ला-चिल्ला मेरी आवाज़ फट गई है।