അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेणे.
ഉദാഹരണം : वतनदार गरीब लोकांना फसवत होते.
പര്യായപദങ്ങൾ : फसवणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
धोखा देना।
Give bad advice to.
അർത്ഥം : एखाद्याशी कपटाईने वागणे.
ഉദാഹരണം : त्याने मला फसवले.
പര്യായപദങ്ങൾ : ठकविणे, डोळ्यात धूळ फेकणे, धोका देणे, फसवणे, हुलकावणी देणे
किसी के साथ कपटपूर्ण व्यवहार करना।
Be false to. Be dishonest with.
അർത്ഥം : एखाद्यास बंधनात किंवा जाळ्यात अशाप्रकारे अडकविणे की त्याची सुटका होणे कठीण होईल.
ഉദാഹരണം : शिकार्याने पक्ष्यांना जाळ्यात अडकवले.
പര്യായപദങ്ങൾ : अडकवणे, अडकविणे, गुंतवणे, गुंतविणे, फसवणे
किसी को बंधन या फंदे में इस प्रकार फँसाना कि उसका निकलना कठिन हो।
Catch with a lasso.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക