അർത്ഥം : फसेल असे करणे.
ഉദാഹരണം :
नकली मालाची विक्री करून दुकानदार लोकांना फसवतात.
പര്യായപദങ്ങൾ : चकवणे
അർത്ഥം : एखाद्याशी कपटाईने वागणे.
ഉദാഹരണം :
त्याने मला फसवले.
പര്യായപദങ്ങൾ : ठकविणे, डोळ्यात धूळ फेकणे, धोका देणे, फसविणे, हुलकावणी देणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी के साथ कपटपूर्ण व्यवहार करना।
उसने मुझे छला।