അർത്ഥം : विशिष्ट गोष्टीची अपेक्षा निर्माण होऊन ती गोष्ट प्रत्यक्षात नाही असे आढळणे.
ഉദാഹരണം :
मूर्ख कबुतरे त्याच्या ह्या बोलण्याला फसली.
പര്യായപദങ്ങൾ : चकणे
അർത്ഥം : एखाद्या वस्तूचे एखाद्या वस्तूमध्ये किंवा जागी अशा रितीने गुंतणे की ती तिथून हलवणे किंवा काढणे अवघड होते.
ഉദാഹരണം :
धागा शिवणयंत्रात अडकला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : परपुरूषाच्या किंवा परस्त्रीच्या प्रेमात पडल्यामुळे लवकर न तुटणारे अनैतिक संबंध निर्माण होणे.
ഉദാഹരണം :
तो शेजारणीच्या प्रेमजाळ्यात फसला आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अडकणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्याच्या गोड किंवा कपटयुक्त बोलण्यात येणे.
ഉദാഹരണം :
प्रवासात कित्येकजण ठक लोकांच्या जाळ्यात फसतात.
പര്യായപദങ്ങൾ : फसले जाणे, शिकार होणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी की मीठी या छलपूर्ण बातों में आना और छला जाना।
यात्रा करते समय कितने लोग ठगों के जाल में फँस जाते हैं।