അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : झाडावर निर्माण होणारी, बिया असणारी एक वस्तू.
ഉദാഹരണം : रोज एक फळ खाण्याने आरोग्य चांगले राहते
പര്യായപദങ്ങൾ : फल
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
वनस्पति में होने वाला गूदे या बीज से भरपूर बीजकोश जो किसी विशिष्ट ऋतु में फूल आने के बाद उत्पन्न होता है।
The ripened reproductive body of a seed plant.
അർത്ഥം : एखाद्या गोष्टीचे फळ म्हणून होणारी किंवा मिळणारी दुसरी गोष्ट.
ഉദാഹരണം : जसे काम कराल तसे त्याचे परिणाम भोगावे लागतील.
പര്യായപദങ്ങൾ : परिणती, परिणाम, प्रतिफळ, फलित
അർത്ഥം : बाणाचे लोखंडी पाते.
ഉദാഹരണം : शिकारी बाणाच्या फळाला विष लावतात
बाण के आगे का वह धारदार भाग जिससे आघात किया जाता है।
The pointed head or striking tip of an arrow.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക