അർത്ഥം : पानाच्या आकारासारखे पसरलेले काही जातींच्या सापांचे डोके.
ഉദാഹരണം :
आपल्या संरक्षणासाठी नाग फणा काढतो
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Any body part visible externally.
external body partഅർത്ഥം : ज्यात दोरे ओवतात अशी,कापड विणण्यासाठी वापरली जाणारी चौकट.
ഉദാഹരണം :
फणी बोरूच्या चोयांची किंवा लोखंडी ताराची असते
പര്യായപദങ്ങൾ : मगाची फणी
അർത്ഥം : कापड विणण्यासाठी ज्याच्यात दोरे ओवतात ती बोरूच्या चोयांची किंवा लोखंडी तारांची केलेली चौकट.
ഉദാഹരണം :
विणकर विणताना फणीने पुन्हा-पुन्हा धागे ताणत होता.
പര്യായപദങ്ങൾ : मागाची फणी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Any of several tools for straightening fibers.
comb