അർത്ഥം : मागच्या पुढच्या वा सभोवतालच्या गोष्टी,घटनांशी जुळणारा.
ഉദാഹരണം :
कोणत्याही परिस्थितीत सुसंगत वागणे हे एक कौशल्य आहे.
चायनीजबरोबर गार्लीक ब्रेडची जोडी फक्कड जमते.
പര്യായപദങ്ങൾ : अनुरूप, उचित, योग्य, साजेसा, सुसंगत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Suitable for a particular person or place or condition etc.
A book not appropriate for children.അർത്ഥം : लोकास न जुमानता स्वतंत्रपणे वागणारा.
ഉദാഹരണം :
ह्या घटनेनंतर तो अगदीच फक्कड झाला आहे.