അർത്ഥം : उत्तेजन दिलेला किंवा लाभलेला.
ഉദാഹരണം :
लोकमान्यांच्या भाषणाने प्रेरित होऊन अनेक लोकांनी देशसेवेचे व्रत घेतले
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसे दूसरे से प्रेरणा मिली हो।
गुरुजी ने राम को पढ़ने के लिए प्रेरित किया।അർത്ഥം : प्रेरणा मिळालेला.
ഉദാഹരണം :
त्यांच्याकडून प्रेरणा मिळालेला प्रेरित समाज आज उत्कर्षाच्या शिखरावर आहे.
പര്യായപദങ്ങൾ : उत्तेजित
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसमें उत्प्रेरक का प्रयोग होता हो।
उत्प्रेरित क्रियाओं से रबर, वनस्पति घी आदि का निर्माण होता है।