അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : एखाद्यास एखादी गोष्ट करण्यासाठी नम्रपणे केले जाणारे निवेदन.
ഉദാഹരണം : अपराध्याने राजाकडे मृत्युदंड रद्द करण्याची प्रार्थना केली.
പര്യായപദങ്ങൾ : अजिजी, आर्जव, गयावया, विनंती, विनवणी
അർത്ഥം : प्रार्थनापूर्वक मागण्याची क्रिया.
ഉദാഹരണം : प्रत्येक जण देवाकडे कसली तरी याचना करतच असतो
പര്യായപദങ്ങൾ : अर्ज, याचना, विनंती
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
कुछ पाने के लिए प्रार्थना करने की क्रिया या भाव।
Reverent petition to a deity.
അർത്ഥം : पूजा करताना वाचले जाणारे पुस्तक.
ഉദാഹരണം : ह्या पुस्तकात गणेशाची आराधना दिली गेली आहे.
പര്യായപദങ്ങൾ : आराधना, धावा, वंदना, स्तुती
वह रचना जिसमें किसी की स्तुति, प्रशंसा आदि की गई हो और जो प्रार्थना करते समय पढ़ी जाती हो।
A fixed text used in praying.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക