അർത്ഥം : प्राप्त होणे किंवा मिळणे.
ഉദാഹരണം :
त्याची हरवलेली वस्तू मिळाली की नाही.
सारे धन माझ्या पदरात पडले.
പര്യായപദങ്ങൾ : पदरात पडणे, पदरी पडणे, मिळणे, सापडणे, हस्तगत होणे
അർത്ഥം : कशाही प्रकारे आपल्या अधिकारात येणे.
ഉദാഹരണം :
मला रामकडून शंभर रूपये मिळाले.
പര്യായപദങ്ങൾ : मिळणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी प्रकार अपने अधिकार में या हाथ में आना।
मुझे राम से सौ रुपए प्राप्त हुए।