അർത്ഥം : एखाद्याला शारीरिक वा मानसिक त्रास देणे.
ഉദാഹരണം :
सासरच्या मंडळींनी सुनेला खूप सतावले
പര്യായപദങ്ങൾ : गांजणे, छळणे, जाचणे, त्रस्त करणे, त्रास देणे, सतावणे, हैराण करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी को मानसिक या शारीरिक तौर पर पीड़ित करना।
शादी के बाद गीता के ससुरालवालों ने उसे बहुत सताया।