അർത്ഥം : मनाचा तो भाव वा अवस्था जी एखादी प्रिय वा इच्छित वस्तू मिळाल्यावर वा एखादे चांगले व शुभ कार्य पार पडल्यानंतर होते.
ഉദാഹരണം :
त्याचे आयुष्य आनंदात चालले आहे.
പര്യായപദങ്ങൾ : आनंद, प्रमोद, मजा, हर्ष
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मन का वह भाव या अवस्था जो किसी प्रिय या अभीष्ट वस्तु के प्राप्त होने या कोई अच्छा और शुभ कार्य होने पर होता है।
उसका जीवन आनंद में बीत रहा है।അർത്ഥം : * आनंद वा प्रसन्नता देणारा वा त्यांचा स्रोत.
ഉദാഹരണം :
आपला सहवास हाच माझ्याकरिता आनंद आहे.
പര്യായപദങ്ങൾ : आनंद
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
* वह जो आनन्द दे या जिससे आनन्द या प्रसन्नता मिले या जो प्रसन्नता का स्रोत हो।
आपका साथ ही मेरे लिए सुखदायक है।അർത്ഥം : सुखी, आनंदी असण्याची अवस्था.
ഉദാഹരണം :
विश्वासची प्रसन्नता वाखाणण्याजोगी आहे.
പര്യായപദങ്ങൾ : रसिकता
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिंदादिल होने की अवस्था या भाव।
तुम्हारी जिंदादिली की सभी प्रशंसा करते हैं।