അർത്ഥം : माहिती वा उत्तर मिळविण्याच्या हेतूने विचारलेली गोष्ट.
ഉദാഹരണം :
त्याला माझ्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A sentence of inquiry that asks for a reply.
He asked a direct question.അർത്ഥം : एक उपनिषद.
ഉദാഹരണം :
प्रश्नोपनिषदात ब्रह्म ह्या विषयावरील सहा प्रश्न व त्यांची उत्तरे आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : प्रश्न उपनिषद, प्रश्नोपनिषद
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मुख्य उपनिषदों में से एक।
प्रश्न उपनिषद् अथर्ववेद से संबंधित है।A later sacred text of Hinduism of a mystical nature dealing with metaphysical questions.
The Vedanta philosophy developed from the pantheistic views of the Upanishads.