അർത്ഥം : विशिष्ट नियम पूर्ण करून एखाद्या क्षेत्रात पोहोचणे.
ഉദാഹരണം :
त्याला एका मोठ्या संस्थेत प्रवेश मिळाला.
तो एका संस्थेत प्रवेश केला.
പര്യായപദങ്ങൾ : दाखल
അർത്ഥം : आत शिरण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
हे रान इतके दाट आहे की तिथे प्रवेश करणे सोपे नाही.
പര്യായപദങ്ങൾ : शिरकाव
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : नाटकातील अंकाचा पोटभाग.
ഉദാഹരണം :
ह्या अंकातला दुसरा प्रवेश फारच छान आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :