അർത്ഥം : गाडीत बसण्याबद्दल दिली जाणारी ठरावीक रक्कम.
ഉദാഹരണം :
माझ्या गावी जायला शंभर रुपये गाडीभाडे पडते
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी सवारी पर चढ़ने के लिए दिया जाने वाला कुछ निश्चित धन।
यहाँ से दिल्ली का किराया कितना है?