അർത്ഥം : अस्वच्छ व भेसळ असलेले.
ഉദാഹരണം :
कारखान्यातून निघणार्या अवशिष्टपदार्थांमुळे नदी व तलावाचे पाणी दूषित होते
दूषित पाणी प्यायल्यामुळे त्याला वांत्या होऊ लागल्या
പര്യായപദങ്ങൾ : दूषित
അർത്ഥം : अस्वच्छता, भेसळ इत्यादी दोष असलेला.
ഉദാഹരണം :
दूषित पाणी प्यायल्यामुळे अनेक आजार होतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :