അർത്ഥം : एखाद्या वस्तू किंवा जागेच्या सभोवती फिरण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
आई रोज शिवमंदिराची परिक्रमा करते.
പര്യായപദങ്ങൾ : परिक्रमण, परिक्रमा, परिभ्रमण, फेरा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A single complete turn (axial or orbital).
The plane made three rotations before it crashed.അർത്ഥം : देव, ब्राम्हण इत्यादींच्या भोवती उजवीकडून डावीकडे घातलेली फेरी.
ഉദാഹരണം :
मी रोज रामाच्या प्रतिमेच्या तीन प्रदक्षिणा घालते
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी स्थान, मंदिर, मूर्ति या पूजनीय व्यक्ति की परिक्रमा।
वह प्रतिदिन राम की मूर्ति की प्रदक्षिणा करती है।A single complete turn (axial or orbital).
The plane made three rotations before it crashed.അർത്ഥം : एक वेळेचे गोलाकार फिरण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला फेरे मारतात.
പര്യായപദങ്ങൾ : फेरा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :