അർത്ഥം : एखाद्या देशाने किंवा राज्याने आपल्याकडे आलेल्या दुसर्या देशातील गुन्हेगार, कैदी यांस पकडून त्या देशाला सोपवण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
पाकिस्तान ब्रिटेनला मुशर्फच्या प्रत्यर्पणाची मागणी करत आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी देश या राज्य के द्वारा अपने यहाँ आए दूसरे देश के अपराधी, कैदी या भगोड़े को पकड़कर उस देश या राज्य को लौटाने की क्रिया।
पाकिस्तान ब्रिटेन से मुशर्रफ के प्रत्यर्पण की माँग कर रहा है।The surrender of an accused or convicted person by one state or country to another (usually under the provisions of a statute or treaty).
extradition