പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള प्रत्यक्ष എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

प्रत्यक्ष   विशेषण

അർത്ഥം : संभाव्य वा कल्पित नव्हे तर ज्याला खरोखर अस्तित्व आहे असा.

ഉദാഹരണം : अपेक्षित कामगिरी आणि प्रत्यक्ष कामगिरी ह्यांत नेहमीच फरक पडतो.

൨. विशेषण / संबंधदर्शक

അർത്ഥം : डोळ्यासमोर होणारा.

ഉദാഹരണം : शिक्षकांने विद्यार्थ्याला प्रत्यक्ष घडलेल्या घटनेवर निबंध लिहायला सांगितला.
ही घटना माझ्या डोळ्यासमोरील आहे.

പര്യായപദങ്ങൾ : डोळ्यादेखतचा, डोळ्यासमोरील


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

आँखों के सामने वाला।

शिक्षक ने छात्रों को प्रत्यक्ष घटना पर आधारित एक निबंध लिखने को कहा।
अन्वक्ष, अपरोक्ष, नयनगोचर, प्रत्यक्ष, समक्ष, साक्षात, साक्षात्

Clearly revealed to the mind or the senses or judgment.

The effects of the drought are apparent to anyone who sees the parched fields.
Evident hostility.
Manifest disapproval.
Patent advantages.
Made his meaning plain.
It is plain that he is no reactionary.
In plain view.
A palpable lie.
apparent, evident, manifest, palpable, patent, plain, unmistakable

प्रत्यक्ष   क्रियाविशेषण

൧. क्रियाविशेषण / स्थानदर्शक

അർത്ഥം : एखाद्याच्या वस्तूच्या पुढे.

ഉദാഹരണം : ही घटना माझ्या समक्ष घडली.
अपराधी न्यायाधीशाच्या समोर उभा आहे.

പര്യായപദങ്ങൾ : देखत, सन्मुख, समक्ष, समोर, सामोरा


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी के सम्मुख।

यह घटना मेरे सामने घटी।
अपराधी न्यायधीश के सामने उपस्थित हुआ।
अग्रे, अन्वक्ष, अभिमुख, आगल, आगला, आगे, दरपेश, पेश, रू-ब-रू, रू-बरू, रूबरू, समक्ष, सम्मुख, सामने

At or in the front.

I see the lights of a town ahead.
The road ahead is foggy.
Staring straight ahead.
We couldn't see over the heads of the people in front.
With the cross of Jesus marching on before.
ahead, before, in front
൨. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

അർത്ഥം : इकडे तिकडे न करता.

ഉദാഹരണം : त्यांनी सरळ तुमचा उल्लेख नाही केला.

പര്യായപദങ്ങൾ : सरळ


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

इधर-उधर किए बिना।

उन्होंने आपका सीधे ज़िक्र नहीं किया।
प्रत्यक्ष, सीधा
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।