അർത്ഥം : निश्चित आकारयुक्त आकृती.
ഉദാഹരണം :
स्थापनेसाठी त्याने गणपतीची सुंदर मूर्ती बनवली
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A sculpture representing a human or animal.
statueഅർത്ഥം : मानसिक चित्र अथवा कल्पना.
ഉദാഹരണം :
राजकारणी लोक लोकमानसातील आपल्या प्रतिमेला फार जपतात
അർത്ഥം : शब्दांनी काढलेले संवेदनात्मक चित्र.
ഉദാഹരണം :
बोरकरांच्या कवितेतील प्रतिमांचा तो अभ्यास करतो आहे
അർത്ഥം : धातू, पाषाण इत्यादीवर कोरलेली आकृती.
ഉദാഹരണം :
ह्या नाण्यावर घोड्याची प्रतिमा कोरलेली आहे.
പര്യായപദങ്ങൾ : चित्र
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
धातु,पत्थर आदि पर उत्कीर्ण की गई प्रतिमा।
एलोरा की गुफाओं में बहुत सारी प्रतिमाएँ हैं।A sculpture representing a human or animal.
statueഅർത്ഥം : धातु, पाषाण इत्यादीकांवर कोरलेली देवादिकांची मूर्ति.
ഉദാഹരണം :
आज मंदिरात लक्ष्मीच्या प्रतिमेची स्थापना केली जाणार.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A material effigy that is worshipped.
Thou shalt not make unto thee any graven image.